नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या Youtub पेज वर या पेज वर तुम्हाला आपल्या चॅनल वर शिकलेल्या डिजाईन चे जे मटेरियल आहे ते सर्व मटेरियल Downalod करण्यासाठी तयार केले आहे , तुम्ही आपले मटेरियल व्हिडीओ मध्ये सांगितल्या प्रमाणे Downalod करू शकता, तुम्ही जर डायरेक google वरून आपल्या पेज वर आले असाल तर खाली दिलेल्या Youtub च्या लोगो वर क्लिक करून आपल्या चॅनल वर जाऊ शकता. आपण देत असलेल्या मटेरियल ला एक पासवर्ड असतो जो आपल्या youtub व्हिडीओ मध्ये तुम्हला दिला जातो त्यासाठी तुम्ही आधी पूर्ण व्हिडीओ पहा आणि पासवर्ड मिळाल्या नंतर मटेरियल डाउनलोड करा.
YouTube चॅनल वर जाण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा.
बटण वर क्लिक करा.
(मटेरियलचा जो पासवर्ड आहे तो व्हिडीओ मध्ये आहे)