नमस्कार मित्रांनो वटपौर्णिमा निमित्त बॅनर डिजाईन करण्यासाठी ही पोस्ट आहे. वटपौर्णिमा बॅनर कशाप्रकारे डिजाईन करायचे याचे पूर्ण स्टेप बाय स्टेप Tutorial मी खाली दिलेल्या व्हिडीओ मध्ये समजून सांगितले आहे.
खाली दिलेल्या व्हिडिओ बटनावर क्लिक करून व्हिडीओ पहा आणि बनवा वटपौर्णिमा स्पेशल बॅनर.
बॅनर डिजाईन करण्यासाठी वापरण्यात आलेलं सर्व मटेरियल तुम्ही खाली दिलेल्या डाउनलोड बटनावर क्लिक करून डाउनलोड करू शकता.(टीप : मटेरियल फाईल ला पासवर्ड आहे पासवर्ड हा व्हिडीओ मध्ये दिला आहे जर व्हिडीओ मध्ये पासवर्ड मिळाला नही तर इन्स्टाग्राम वर मेसज करा.)
Instagram वर फॉलो करा व मेसेज करा.
Downalod Pixallab App
आणखी मटेरियल साठी Telegram Channel Joine करा.
Design By Atish Kadu Patil