Wedding Card Editing || Lagan Patrika Editing in Piaxallab with plp || wedding Card Plp file Downalod

  Wedding Card Editing || Lagan Patrika Editing in Piaxallab with plp || wedding Card Plp file Downalod




नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या पेज माऊली डिजिटल 77k वर मी तुमचा मित्र आतिश कडू पाटील..मित्रानो आजच्या पोस्ट मध्ये आपण लग्न पत्रिका मोबाईल मध्ये कशा प्रकारे तयार करायची यावर हा व्हिडीओ घेऊन आलो आहे . 

१) ही पत्रिका आपण Pixallab ह्या अँप च्या मदतीने डिजाईन केलेली आहे .

२) तसेच ह्या पत्रिकेची तयार फुल एडिटेबल फाईल मी तुम्हाला खाली तिची डाउनलोड लीक दिली आहे. 

३) त्या फाईला एक पासवर्ड हा मी youtub व्हिडीओ मध्ये दिला आहे तो व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडीओ बटनावर क्लिक करावे लागेल.


PlP फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खालील डाउनलोड बटनावर क्लिक करावे लागेल 

(टीप : फाईल ला पासवर्ड आहे तो पासवर्ड youtub व्हिडीओ मध्ये आहे तसेच तेथे पासवर्ड न मिळाल्यास इन्स्टाग्राम वर फॉलो करा आणि मेसेज करा इन्स्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी लीक डाउनलोड बटनाच्या खाली दिली आहे)

Instagram वर फॉलो करा व मेसेज करा.




Downalod Pixallab App




आणखी मटेरियल साठी Telegram Channel Joine करा.



Design By Atish Kadu Patil





Post a Comment (0)
Previous Post Next Post